¡Sorpréndeme!

तनिषा भिसे मृत्‍यू प्रकरण: ससूनमधील तज्ज्ञ समितीचा अहवाल आज होणार सादर, कोणाला धरणार जबाबदार ?

2025-04-16 1 Dailymotion

पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात गरोदर मातेच्या झालेल्या मृत्यूनं राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणी ससून रुग्णालयातील तज्ज्ञ समिती आज आपला अहवाल सादर करणार आहे.