काँग्रेसनगर अमरावतीचं भूषण ; माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासह भावी सरन्यायाधीशांचं याच भागात आहे घर
2025-04-16 0 Dailymotion
देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील ते आगामी सरन्यायाधीश भूषण गवई हे अमरावतीमधील आहेत. विशेष म्हणजे शहरामधील काँग्रेसनगरमधील एकाच भागात त्यांची घरे आहेत.