Raj Thackeray - Eknath Shinde :राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यात कशावर चर्चा?देशपांडेंनी सगळं सांगितलं
राज साहेबांनी श्री एकनाथजी शिंदे साहेबांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलं होतं, त्या स्नेहभोजनासाठी ते होते, काही जुन्या गोष्टींच्या आठवणी सुद्धा उजाळा निघाला, बाळासाहेबांच्या आठवणीचा उजाळा निघाला, याच्या व्यतिरिक्त काही नाही, महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यापूर्वी होती का मनसे शिवसेना युतीची मला असं वाटत की आता काही याच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही, आज जी काही चर्चा. आज राजकीय चर्चा नव्हती, स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. राजसाहेबांनी त्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलेलं, त्या आमंत्रणाचा स्वीकार करून ते आज आले होते. दोन्ही पक्षांमध्ये मनभेद आणि मतभेद दोन्ही नाहीयत. दोन्ही पक्षांमध्ये मनभेद आणि मतभेद दोन्ही नाही आहे. स्नेह भोजनामध्ये मतभेद आणि मनभेदाचा विषयच नसतो. तो जेव्हा कधी पुढच्या गोष्टी होतील तेव्हा तो होईल आज तरी ती नव्हती.