¡Sorpréndeme!

माजी आमदार संजय घाटगेंचा मुलासह भाजपामध्ये प्रवेश, कागलच्या राजकारणाला मिळणार 'कलाटणी'

2025-04-15 1 Dailymotion

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार, जिल्हा बँकेचे संचालक संजय घाटगे आणि गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरिष घाटगे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.