¡Sorpréndeme!

रिल्ससाठी काय पण... : धावत्या चारचाकीच्या डिक्कीतून बाहेर लटकत होता हात; अखेर सत्य आलं समोर

2025-04-15 1 Dailymotion

वाशी-सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यानच्या सर्विस मार्गावर एका चारचाकी वाहनाच्या डिक्कीतून हात लटकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पोलिसांनी तपास करून वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.