Ashish Jayswal : Ladki Bahin Yojanaत जाचक अटी न ठेवता महिलांना लाभ
लाडकी बहिण योजेनेच्या माध्यमातून महिलांना लाभ द्यायचा होता - आधी खुप गर्दी सरकारी कार्यालयात झाली असती - सुधारीत शासन निर्णय काढला आणि त्यामुळे करोडो महिलांना त्याचा लाभ झाला - चादर लगी फटने तो खैरात लगी बटने, ही फसवी योजना आहे असं उद्धव ठाकरे बोलले होते - पण महिलांनी आम्हाला निवडून दिले - वारंवार खोटे पसरवले जात आहे - कोणत्याही शासन निर्णयात बदल झाला नाहीये - कोणत्याही अटी बदललेल्या नाहीत - नियमबाह्य ज्यांनी लाभ घेतलाय त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही - श्रीमंत महिलांनी देखील लाभ घेतलाय - सरकारने कोणावरही गुन्हा दाखल केला नाही वसूली केली नाहीये - मो शेतकरी योजनेचा फायदा ज्या महिलांना मिळाले आहेत… या सर्व योजना शासन पुर्ण करणार - जीआर नुसार जे पात्र लाभार्थू आहे त्यांना पैसे मिळत राहतील ॲान एकनाथ शिंदे अर्थ खातं तक्रारार - असंख्य योजना आम्ही आणल्या - याची इतिहासात नोंद घेतली जाणार आहे - आपल्या उत्पन्ना पेक्षा आपण नेहमीच जास्त खर्च करतो - वित्तीय मर्यादा मोडल्या नाही - सर्वांच्या मागण्या पुर्ण केल्या जातील - विभागांची मागणी जास्त असते - अशी तक्रार झाली असेल मला वाटत नाही ॲान नागपूर शिक्षक घोटाळा - तपास सुरु आहे - आरोपींना अटक केलीये - शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने काम केले आहेत का याची शाहनिशा केला जाईल