¡Sorpréndeme!

विकृतीवर ज्ञानानेच मात करणे शक्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 'समाजस्वास्थ्य'साठीचा खटला हरूनही जिंकले होते...

2025-04-15 0 Dailymotion

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक निष्णात वकील होते. त्यांनी अनेक महत्वाचे खटले लढले. तर 1934 साली 'समाजस्वास्थ्य' मासिकाविरोधात त्यांनी न्यायालयात खटला लढवला होता.