¡Sorpréndeme!

Prajakt Tanpure Rahuri :महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना,आरोपीला अटक नाही, तनपुरेंचं अन्नत्याग उपोषण

2025-04-15 0 Dailymotion

Prajakt Tanpure Rahuri :महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना,आरोपीला अटक नाही, तनपुरेंचं अन्नत्याग उपोषण

 अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात भर दिवसा महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती... या घटनेला बीज दिवस उलटूनही अद्याप आरोपीला अटक न झाल्याने माजी राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी  बेमुदत उपोषण सुरू केले... आज उपोषणाचा दुसरा दिवस असून अद्यापही प्रशासनानं दखल घेतलेली नाही.. कबड्डी असून रात्री देखील ते या ठिकाणी झोपले होते... काल रात्री त्यांची वैद्यकीय तपासणी सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आली आहे... या बेमुदत उपोषणाचा आढावा घेत प्राजक्ता तनपुरे यांच्याशी संवाद साधलाय