'देवा शपथ'वर आक्षेप ? ; पत्नी पीडित पुरुष संघटनेचा पंतप्रधान मोदींकडं 'धावा'; सरन्यायाधीशांकडंही केली 'ही' मागणी
2025-04-15 4 Dailymotion
पत्नी पीडित आश्रमाचे अध्यक्ष भारत फुलारींनी पुरुषांच्या आत्महत्यांचं प्रमाण चिंताजनक असल्याचं सांगितलं. याला आळा न घातल्यास 'बेटा बचाव अभियान' राबवावं लागेल, असा दावा त्यांनी केला.