पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्याला बूट घालून त्यांचा संकल्प सोडवला. मात्र आता रामपाल कश्यप कोण आहेत, याबाबत चर्चा सुरू झाली.