Buldhana Accident : एसटी बस-टिप्पर समोरासमोर धडक; बुलढाण्यात भीषण अपघात
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदुरा खामगाव दरम्यान मध्यप्रदेश राज्य परिवहन महामंडळाची बस व टिप्पर समोरासमोर धडकून भीषण अपघात. अपघातात टिप्पर मधील तीन मजुराचा मृत्यू तर मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या बसमधील 24 प्रवासी जखमी. जखमी प्रवाशांमधील सहा जणांची प्रकृती चिंताजनक. सर्व जखमींवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची बस अकोलाहून इंदोर कडे जात असताना खामगाव नांदुरा दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या धडकून झाला भीषण अपघात.