पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक - सूत्रांची माहिती
भारताच्या विनंतीनंतर बेल्जिअम पोलिसांनी केली अटक
विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती
भारताच्या विनंतीनंतर बेल्जिअम पोलिसांनी केली एंटवर्पमधून केली अटक.
शुक्रवारी रात्री अटक केल्याची माहिती..भारत सरकार चोक्सीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार.
साडे तेरा हजार कोटींच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मेहुल चोक्सी 2018 पासून फरार आहे
2021 पर्यंत तो एंटिग्वामधे असल्याची माहिती होेती मात्र त्यानंतर त्याचं लोकेशन बेल्जिममधे असल्याचं कळलं होतं
मेहूल त्याच्या परिवारासह 2021 पासूनच एंटवर्पमधे राहात असल्याची माहिती..