Gulabrao Patil : आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे,गुलाबरावांचं वक्तव्य
आम्ही पक्षाचे लोक ,, फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी तुम्ही फोडले पाहिजे असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे जिल्हा परिषदेतील शाळांची मध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असून जसे आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री माझी शाळा पुरस्कार प्रदान सोहळ्या प्रसंगी केले आहे