¡Sorpréndeme!

ABP Majha Headlines 5 PM Top Headlines 5 PM 12 April 2025 संध्या 5 च्या हेडलाईन्स

2025-04-12 0 Dailymotion

ABP Majha Headlines 5 PM Top Headlines 5 PM 12 April 2025 संध्या 5 च्या हेडलाईन्स  
सुनील तटकरेंच्या निवासस्थानावरुन अमित शाह मुंबईत दाखल..  रात्री उशिरानं शाहांसोबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची बैठक 
रायगडावर अमित शाहांकडून शिवरायांना अभिवादन...मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यांकडूनही मानवंदना...शिवरायांच्या आदर्शांवरच मोदी सरकार आधारित, शाहांचे गौरवोेद्गार 
पाचाडमध्ये अमित शाहांकडून मासाहेब जिजाऊंना अभिवादन...फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवार, शिवेंद्रराजे आणि उदयनराजेही उपस्थित  
रायगडावर शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंच्या भाषणाचा निर्णय...मात्र अजितदादांना भाषणाची संधी नाही...शिंदेंची नाराजी नको म्हणून फडणवीसांनी आग्रह केल्याची चर्चा... 
छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा कऱण्याची, राजभवनात शिवस्मारक उभारण्याची उदयनराजेंची मागणी, महाराजांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकून देण्याचीच इच्छा, फडणवीसांचं वक्तव्य 
अमित शाह संध्याकाळी घेणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक...रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत तिढा सुटणार का याकडे लक्ष...तर अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती
abp maza,abp maza live,abp majha live,abp maza marathi live,marathi news,maharashtra news,live tv,live marathi news