¡Sorpréndeme!

Eknath Shinde Raigad Speech : तहव्वूर राणाला मुंबईत आणून फासावर लटकवणार; रायगडावरुन घोषणा

2025-04-12 2 Dailymotion

Eknath Shinde Raigad Speech : तहव्वूर राणाला मुंबईत आणून फासावर लटकवणार; रायगडावरुन घोषणा
ह्याच रायगडावर राज्याभिषेक झाला आणि याच गडावर महाराज सोडून गेले २०-३० वर्ष अजून असते तर इतिहास वेगळा असता  छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आपलं अस्तित्व टिकून आहे  ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत होता, तेव्हा आप्त असो शिक्षा देण्याचे फर्मान काढायचे  शिवाजी महाराज आरमाराचे जनक होते  पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे अभिनंदन करतो  आज इतिहास सातासमुद्रापलिकडे पोहोचला आहे  रशिया, कुपवाडात पुतळा उभा राहिला  वाघनखं देखील आपण आणली आहेत  छत्रपतींनी हातात तलवार घेतली मात्र ती सामान्यांच्या हितासाठी वापरली  छत्रपतींवर चाल करुन आलेल्यांची थडगी इथेच गाडली गेली हा इतिहास आहे  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शानेच आपलं सरकार काम करतंय एकदा ठरलं अमित शाहांनी केलं की ते करतात  ३७० हटवले, वक्फ बोर्डाच्या विधेयकावेळी केलेलं भाषण अंगावर शहारे आणणारे होते सीमेवरील शत्रू बिळात बसले आहेत, कारण अमित शाह आणि मोदीजींमुळे  २६/११ चा मास्टरमाईंड राणाला दिल्लीत मुंबईत आणलं जाईल आणि फासावर चढवलं जाइल ((अमित शाहांच्या कौतुकाच एक शेर बोलले आहेत))  आपल्या इतिहासाचे जतन झाले पाहिजे आणि अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे गडकोट किल्ले आपला इतिहास आहे  संवर्धन जतन झालं पाहिजे यासाठी पुढाकार घेतंय  एएसआयनं देखील सहकार्य केलं पाहिजे हीच अमित शाहांना विनंती आहे