¡Sorpréndeme!

Udayanraje Bhosale Raigad : रायगडावरुन उदयनराजेंच्या अमित शाह-फडणवीसांकडे 4 मागण्या

2025-04-12 1 Dailymotion

Udayanraje Bhosale Raigad : रायगडावरुन उदयनराजेंच्या अमित शाह-फडणवीसांकडे 4 मागण्या

 सर्वप्रथम या ठिकाणी मी व्यक्तीच्या माझ्या वतीने आणि उपस्थित व्यासपीठावरती सर्व मान्यवरांच्या वतीने विनम्रपणे राजमाता जिजाऊ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांला अभिवादन करतो आणि आज या व्यास पीठावरती आवर्जून राजधानी रायगड येथील 345 व्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आमितजी शहा त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा, मुरली अण्णा, चंद्रकांत दादा, भरत शेठ गोगावले, आशिषजी शेलार, आदिती तटकरे, प्रवीणजी दरेकर, प्रशांतजी ठाकुर, महेश महेशजी बालदी, विक्रांतजी पाटील, दैर्यशील पाटील, जगदीश कदम, रघोजी राजे अंगरे, सुधीर थोरात आणि रायगड समितीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व शिवभक्त, सर्वप्रथम या ठिकाणी आज एका थोर व्यक्तीच्या व्यक्तीला नतमस्तक होण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित राहिलोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात एक विचार दिला होता, समतेचा दिला होता, सर्व धर्म समभावचा दिला होता, एकमेव असा एक राजा होऊन गेला, एक व्यक्ती नतमस्तक होण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित राहिलोय, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात एक विचार दिला होता, समतेचा दिला होता. सर्व धर्म समभावचा दिला होता, एकमेव असा एक राजा होऊन गेला, एक व्यक्ती होऊन गेला, एक युगो पुरुष होऊन गेला, की ज्यांनी नेहमीच दुसऱ्यांचा विचार केला, आयुष्य दुसऱ्यां लोकांकरता वेचलं, या संपूर्ण विचार घेऊन. स्वराज्याची स्थापना केली आणि आज आपण जी लोकशाही पाहतोय, या लोकशाहीत आपण वावरतोय, त्या काळात जो त्यांनी विचार दिला होता की लोकांचा सहभाग हा राज्य कारभारात असला पाहिजे आणि म्हणूनच आज जी लोकशाही आपण पाहतोय, त्याचा मूळ पाया जर कोणी रसला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. पण मात्र अनेकदा आपण पाहतो म्हणण्यापेक्षा अलीकडच्या काळात त्यात वाढ होत झालेली पाहायला मिळते. ज्या चत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच आयुष्य, आयुष्यातला प्रत्येक क्षण लोकांसाठी बेचला, त्यांच्या हितासाठी बेचला, आज त्यांचा अवमान केला जातो आणि आज या ठिकाणी आदरणीय अमितजींना आणि देवेंद्रजींला मी सगळ्या महाराष्ट्राच्या वतीने, देशाच्या वतीने, सर्व शिव भक्ताच्या वतीने एक चार पाच मागण्या करणार आहे. पहिली मागणी म्हणजे की महाराजांच्या बाबतीत, मा जिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा, तो आणि सिनेमॅटिक लिबर्टीच्या बाबतीत एक सेन्सर बोर्ड ची स्थापना करण्यात यावी जेणेकरून एखादा... स्वतःच्या कल्पनेतून एखादी कादंबरी लिहितो पण त्याला कुठलाही ऐतिहासिक त्याचे पुरावे नसतात आणि त्याच्यामुळे अलीकडच्या काळात आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या प्रमाणावरती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज असतील युगोपुरुष जे संपूर्ण देशातले या सगळ्यांच्या बाबतीत गैरसमज निर्माण समाजात होतो आणि त्यामुळे. एक सेन्सर बोर्डची स्थापना करण्यात यावी. मला मागच अमितजींकड आणि देवेंद्रजींकड मागणी केली होती. की जसं रामायणना सर्केट ची स्थापना झाली करण्यात आलं तसं बुध सर्किट तसं एक शिव स्वराज्य सर्किट करण्यात यावं आणि कालच त्याची घोषणा केंद्रीय रेल मंत्री अश्विनी जींनी केली. त्यांना एक त्यांच्या मनात एक जो विचार होता स्वराज्याचा आणि मासाहेब जिजाऊ महाराजांनी तो संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी उतरवला त्यामुळे त्यांची जी होतगिरीला शाहाजीराजांची होतगिरीला जी समाधी आहे दावनगिरी जिल्ह्यामध्ये आर्जिकल डिपार्टमेंट. देखरेकाली जरी असली तर त्याच्यासाठी पुरेसा असा निधी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर आदरणीय मोदीजींच्या हस्ती हस्ते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच भूमिपूजन झालं. त्या ठिकाणी एनवायरनमेंटल काहीतरी काय इशूज असतील, इकोलॉजिकल इशूज असतील, मी देवेंद्रजींची कानावर घातलय आणि एक मागणी आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा केंद्रात तर झालच पाहिजे, पण महाराष्ट्रात देखील आज गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी जवळपास 48 एकर जागा आहे अरबी समुद्राला लागून त्या ठिकाणी व्हावं असं. अनेकांची मागणी आहे. ह्या सगळं हे जेव्हा आपण स्मारक स्थापन करतो किंवा बनवतो त्याचा मूळ उद्दिष्ट एवढा असतो की भावी पिढीला त्यातन काहीतरी एक विचार घेता येतील, एक चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळेल आणि चांगल्या प्रकारे या देशाची प्रगती होईल. ह्या सगळ्या फार वेळ न घेता एवढेच माझी माझे सर्व शिव भक्तांच्या वतीने मी. एवढीच विनंती करणार की याची घोषणा आदरणीय अमित शहाजींनी आणि देवेंद्रजींनी करावी शिवभक्तांचं आणि हे सर्व ज्या काही योजना आहेत या करता संपूर्ण अनेक वर्षापासूनच्या मागण्या आहेत या पूर्ण झाल्या तर निश्चितपणे त्याचा संपूर्ण आनंद महाराष्ट्राला नाही तर देशाला होईल एवढच या प्रसंगी. सांगतो आणि पुन्हा एकदा आज या ठिकाणी या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो,