¡Sorpréndeme!

Tuljabhavani Pujari News :मंदिरातील पुजाऱ्यांची बदनामी थांबवा, पाळीकर आणि भोपे पुजारी मंडळाचं आवाहन

2025-04-12 0 Dailymotion

Tuljabhavani Pujari News :मंदिरातील पुजाऱ्यांची बदनामी थांबवा, पाळीकर आणि भोपे पुजारी मंडळाचं आवाहन
 तुळजापुरातील पुजाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा  तुळजापूर येथील नागरिकांची जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे मागणी  Anchor:महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची मनोभावे सेवा करणाऱ्या पुजारी वर्गाची बदनामी करण्याचे व्यापक षड्यंत्र रचले जात असुन काही समाजकंटक प्रवृत्तीच्या माध्यमातून सातत्याने जाणीवपूर्वक ड्रग्ज प्रकरणावरून बदनामी केली जात आहे.या प्रकरणी बदनामी करणाऱ्यांचा छडा लावून त्यांच्यावर तातडीने सक्त कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तुळजापूरातील नागरीकांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.