Udayanraje Bhosale:थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्त्री शिक्षणाची शाळा सुरू केली, उदयनराजेंचा नवा दावा
उदयनराजेंनी मुलींच्या पहिल्या शाळेवरुन केलेल्या वक्तव्यावरुन तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी इतिहासाशी छेडछाड न करण्याचा सल्ला दिलाय.. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनीही उदयनराजेंवर टीका केलीय..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी गव्हर्नर हाऊस/राजभवनाच्या ठिकाणी करावा अशी माझी मागणी आहे यासंदर्भात मी अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे अरबी समुद्राच्या नजीक हे स्मारक करायचं तर त्याकरता राजभवन ही चांगली जागा आहे एवढी मोठी 45 एकर जागा आहे..राज्यपालांना राहायला किती जागा लागते त्यामुळे हीच जागा मिळावी अशी मी मागणी करतो. ऑन वाघ्या समाधी वाद - रायगड म्हटलं की तुम्हाला शिवाजी महाराजांची प्रतिमा समोर येते की कुत्र्याची प्रतिमा येते हे सांगा हा सगळा वाद ब्रिटिशांनी आणला आहे हे असे लांब कानाचे कु्त्रे आपल्याकडे असतात का..ही सगळी ब्रिटिशांची कुत्री आहेत ऑन पहिली मुलींची शाळा - - महात्मा फुले व्हिजनरी होते - आयुष्यभर कष्टकरून संपत्ती गोळा केली ती समाज सुधारणेसाठी वापरली - थोरले प्रतापसिंह महाराज भोसले यांनी स्त्री शिक्षणाची शाळा सुरू केली