Chhatrapati Sambhajinagar Crime : बाईकवरुन तरुणीचा पाठलाग, अश्लील चाळे करत काढली छेड, CCTV
Chhatrapati Sambhajinagar Crime : बाईकवरुन तरुणीचा पाठलाग, अश्लील चाळे करत काढली छेड, CCTV
बन्सीलालनगर ,भागात अनेक हॉस्टेल आहेत.जवळपास 10 ते 15 मुलींची हॉस्टेल आहेत. जवळपास 300 ते 400 मुली इथे बाहेर गावातून शिक्षण आणि नोकरीसाठी येतात. 20 ते 25 वर्षांचा तरुण गेल्या महिना भरापासून मुलींना टार्गेट करतो. मुलींनी पोलिसांकडे तक्रार केली पण अजूनही तो तरुण मोकाट आहे. या भागातील मुली दहशती खाली आहेत. मुलींचा चौपाल ------------- संभाजीनगर शहरातील महिला छेडछाडीला कंटाळल्या . उच्चभ्रू भागात मोटारसायकलवरून येणारा तरुण काढतोय छेड. चालत जाणाऱ्या महिलांना मोटारसायकलवरून येवून नको त्या ठिकाणी स्पर्श करून काढतोय पळ .. बन्सीलाला नगर भागात रोजच्या त्रासाला कंटाळल्या महिला दोन घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.