¡Sorpréndeme!

Sushma Andhare On Madha Hospital : ओल्या बाळंति‍णीलाच करावी लागली रुमची सफाई - सुषमा अंधारे

2025-04-11 0 Dailymotion

Sushma Andhare On Madha Hospital : ओल्या बाळंति‍णीलाच करावी लागली रुमची सफाई - सुषमा अंधारे
प्रसूतीनंतर आरामाची गरज असताना एका महिलेला तब्बल आठ दिवस स्वत:ची स्वच्छता करावी लागली आहे. ही संतापजनक घटना माढा येथील ग्रामिण रूग्णालयातून उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे ग्रामिण आरोग्य व्यवस्थेची गंभीर दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.