Prakesh Ambedkar:महात्मा फुले सिनेमातील काही दृष्ये हटवण्याचा निर्णय, प्रकाश आंबेडकरांकडून विरोध
लेंचं कार्य समाजाच्या सर्वस्तरातून स्वीकारलं जात नाही दीडशे वर्षांनंतरही फुलेंच्या कार्याला विरोध होतोय. आमचं सेन्सॉर बोर्डाच्या प्रतिनिधींना आम्ही विनंती करणार, न ऐकल्यास घेराव घालणार फुले सिनेमाची तारिख पुढे ढकलण्याचं कारण काय तहव्वुर राणाला भारतात आणणं म्हणजे काही यश नाही तर तुटपुजा आहे..नुसताच ढोल वाजवतात -------------------- काही वर्ग असा आहे काही समूह असे आहेत की त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेली क्रांती ही अजूनही त्यांच्या मध्ये जळजळतंय विरोध चाललेला आहे आंबेडकर on फुले चित्रपट सेंसर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेंसर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेंसर बोर्डाची जी मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शना केल्याशिवाय राहणार नाही याचं कारण की त्यांची विचारसरणी चालणार नाही तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे हीच या देशांमध्ये राबवल्या जाईल