¡Sorpréndeme!

Pratap Sarnaik PC : महिन्याच्या सात तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार झालेच पाहिजेत, सरनाईकांची मागणी

2025-04-11 1 Dailymotion

Pratap Sarnaik PC : महिन्याच्या सात तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार झालेच पाहिजेत, सरनाईकांची मागणी

 प्रवास खडतर आहे पण चांगल्यात चांगली सेवा देण्याचा प्रयत्न  आता परिस्थिती चांगली नाही पण माझ्याकडे असलेल्या अनुभवातून येत्या दीड दोन वर्षात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न  वेतनाचा प्रश्न काल तुमच्या माध्यमांतू. पोचला होता  900 कोटींची मागणी होत असताना केवळ 272 कोटी मिळावे हे बरोबर नव्हते,  30 ते 50 हजारांचा पगार त्यांना असतो, भविष्य निर्णह निधी वगैरे पण द्यायचा असतो,  काल ही सर्व बाब समोर आली,  काल मी एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो त्यांनी मग वित्त सचिवाची बोलून मंगळवार पर्यंत पगार होईल असे सांगितले  आम्ही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आमचा पगार मागत आहोत, या महिन्यात प्रश्न सुटला, इतर कर्मचाऱ्यांना पगार मिळतो एस टी कर्मचाऱ्यांचे का नाही मिळत आमची फाइल वित्त विभागाकडून थेट पुन्हा आमच्या अधिकाऱ्यांकडे पाठवली जाते, वित्त मंत्री कडे जात नाही ही शोकांतिका आहे मी घोषणा करतो, की आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार हे 7 तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे, मी दर महिन्याच्या 5 तारखेला वित्त सचिवांकडे जाऊन बसणार, त्यांना देखील कळायला हवे, की पगार द्यावा लागतो,  आज देखील मी मंत्रालयात जाणार आणि त्यांच्या कडे बसणार आहे, पी एफ चे निर्णय कुठल्याही प्रकारे इतर ठिकाणी वापरायचे नाही, असा निर्णय मी घेतला आहे, जर तसे झाले तर तुम्ही ani मी सुद्धा जेल मध्ये जाऊ, आज अजित दादांचे वक्तव्य मी ऐकले, कोणतेही महामंडळ कधी नफ्यात नसते, ते बरोबर आहे, किमान शंभर कोटी रुपयांचे उत्पन्न हे जाहिरातीच्या माध्यमातून मिळाले पाहिजे हे मी सांगितले आहे डेपो मध्ये असलेले पेट्रोल पंप रिलायन्स, इंडियन oli सारख्या कंपन्यांना देऊन त्यांचे आणि आमचे देखील उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे काही डेपो ppp तत्वावर आम्ही देत आहेत, PKG जाहीर करणार आहोत, ही योजना योग्य प्रकारे राबवली गेली तर अर्थ खात्यापुढे हात पसरावे लागणार नाही, स्वारगेट सारखी घटना होऊ नये, यासाठी प्रत्येक बस मध्ये पॅनिक बटण, सीसीटीव्ही आणि gps असणे गरजेधे आहे, येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्यात पण अशा सुविधा असल्या हव्या, येणाऱ्या काळात महिलांच्या दृष्टीने चांगल्या आतील,  पार्सल सुविधा हाय टेक करू, जेणेकरून गावकरून मुंबईकडे येणाऱ्या पार्सल माध्यमातून उत्पन्न वाढवू प्रताप सरनाईक हे एकटे करू शकणार नाही सर्व अधिकाऱ्यांची साथ हवी तरच हे शक्य आहे, एस टी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन प्रताप सरनाईक पुढे जाणार, सवलती बंद करण्याचा विचार नाही, मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांनी ज्या सवलती सुरू केल्या त्या अजिबात बंद होणार नाहीत उलट त्यात वाढ होईल बिलकुल श्रेयवादाची लढाई नाही, अजितदादांचा पूर्ण पाठिंबा आहे, आमचे महामंडळ प्रॉफिट मध्ये नाही, यासाठी मी जो निर्णय घेईन त्यासाठी अजित दादांचा सपोर्ट असेल मी दादांची मुलाखत बघितली