¡Sorpréndeme!

Ujjwal Nikam Fitness Beed : उज्ज्वल निकम यांचा फिटनेस फंडा नेमका काय? 'माझा'वर EXCLUSIVE

2025-04-10 2 Dailymotion

उज्वल निकम यांना आतापर्यंत आपण कोर्ट रूम मध्ये पाहिलय अनेकांचे प्रतिवाद्यांचे किंवा अनेकांचे वाभाडे करताना आणि बारकाईने अभ्यास करताना आज आपल्याला उजवल निकम भेट. एका जिम मध्ये आणि ते नियमित जिमला जातात आणि एवढ्या व्यस्ततेत सुद्धा त्यांनी आपल्या फिटनेसला या ठिकाणी महत्त्व दिलेल आहे मात्र हे सगळ्यामध्ये ते कसं वेळ देतात फिटनेसला हे आपण त्यांच्याकडन जाणून घेणार आहोत. कृष्णा प्रथम मी तुमचं कौतुक करतो कारण तुम्ही पिछा एवढ्या सकाळी माझा करत असेल याची मला कल्पना नव्हती. परंतु मी कोणाची वाभडे काढत नाही न्यायालयात. मी फक्त कायद्याने गुन्हा कोणी केला आहे आणि तो गुन्हा सिद्ध झाला आहे का नाही हे न्यायालय मांडत असतो घाम तर काढता समोरच्याम काढत नाही आवाज माझा जोरात असण्याकरता मी जीम मध्ये येत असतो असं म्हटलं तर ठीक आहे तुमचा आवाज खणखणीत आहे हे आम्हाला माहित आहे मी जसं म्हटलं की तुम्ही समोरच्याचा घाम देखील काढता म्हणजे तुमच्या वक्तृत्त्वातून तुमच्या वाक्य रचनेतून तुमच्या अनेक जिल्ह्यात जात असतो आणि जिम शारीरिक कसरत करून तुमचा जो स्ट्रेस असतो, मानसिक तणाव असतो हा दूर होतो आणि म्हणून मी ज्या जिल्ह्यात प्रथमता येतो त्या जिल्ह्यात चांगली जिम कुठली आहे याचा मी तपास करतो आणि त्या जिम मध्ये मी जातो. ट्रेनर्सना मला शिकवायला आवडतं, मला त्यांच्याकडन प्रत्येक ट्रेनर कडन शिकून घ्यायला आवडतं. मी अनेक जीमध्ये अनेक ट्रेनर्सना बघितलेल आहे. प्रत्येकाची सांगण्याची हातोटी काय आहे. आणि एखादा वकील चुकला किंवा त्याला तुम्ही पटकनी तुम्ही कशी चूक झाली हे सांगता हे कसं कायद्यात बसत नाही हे सांगता कलम कसं चुकीच हे सांगता तुम्ही ज्यावेळेस फिटनेस करता ज्यावेळेस तुम्ही एखादी चुकीची कृती करता तेव्स तुम्हाला एखाद्या जिमच्या ट्रेनरनी काय एकदम अस बोलल चूक आहे तुमच तुम्हाला घाबरत नाही मी ट्रेनर ना मेरा फॉर्म त बराबर हा बिलकुल ब जिम मधून काय मिळाला आयुष्यामध्ये मला हे बघा लोकांना एक मात्र निश्चित सांगेन की मला जीम मधून मिळाले असेल तर ऊर्जा माझा आवाज जरी आता अतिशय मृदू असला तरी तो अतिशय कठोर आणि कडक होऊ शकतो याचा अर्थ असा की तुमचा जो निर्धार असेल या निर्धारापासून तुम्हाला कोणीही विचलित करू शकत नाही कारण अनेक लोक असतात शंका कुशंका घेणाऱ्या या सगळ्या लोक माझी वाणी बोलणं हे जिम च्या माध्यमातून किंवा शारीरिक मिळाला आहे हे वरदान आहे. धन्यवाद हे होते उजवल निकम सर आतापर्यंत त्यांना आपण कोर्ट रूम मध्ये पाहिले तेवढ्याच ताकदीने त्यांनी व्यायामाच महत्व या ठिकाणी पटवून सांगितल जर एवढ्या व्यस्ततेतून ते व्यायाम करत असतील व्यायामाला वेळ दिला असेल देत असतील तर निश्चित या गोष्टीचा आपण आपणही विचार केला पाहिजे आणि व्यायामासाठी आपल्या आयुष्यातला.