¡Sorpréndeme!

Sanjay Raut Full Speech : श्रीकृष्ण, सहदेव आणि संजय...मातोश्रीच्या गॅलरीत राऊतांचं स्फोटक भाषण

2025-04-08 0 Dailymotion

Sanjay Raut Full Speech : श्रीकृष्ण, सहदेव आणि संजय...मातोश्रीच्या गॅलरीत राऊतांचं स्फोटक भाषण 
गुहागर मतदारसंघातील सहदेव बेटकर हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत  सहदेव बेटकर हे काँग्रेसमध्ये कार्यरत होते आज ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत  -  संजय राऊत  महाभारतातील तीन पात्रे उपस्थित..उद्धवजी म्हणजे श्रीकृष्ण..मी संजय आहेच..सहदेवही आहेत. नव्या कुरूक्षेत्रावरचे महायुद्ध आपण जिंकणार आहोत. त्यांना सांगितलंय आता मैदानाचे बदलायचे नाही. रत्नागिरीतील ठेकेदारांचे राज्य उखडून टाका.फक्त हवा आहे बाहेर..आपण कोकणात फक्त एक दौरा काढा...सत्ता वगैरे नका घाबरवू.कोकणात आम्ही खूप लढाया लढलोय.  मी परत कोकण पादाक्रांत करणार. कुणी कसा विजय मिळवला याच्या सुरस कथा समोर येतायत. थापा मारणारे हात वर करून मोकळे झालेत.  शिवसेना एकच आहे...दुसरे एसंशि आहेत. ज्यांनी तुम्हाला मोठे केले ती साधं माणसं माझ्या सोबत आहेत.  नाशिकला १६ तारखेला शिबिर घेतोय.  कोकणात मी दौरा करणार आहे. 
मातोश्रीवरुन संजय राऊत आणि उद्धव ठाकरे बोलत होते..