आज काही महत्वाचे करार करण्यात आले आहेत हिंदुस्थान युनिलीवर सोबत करार केला आहे त्यांचे जीसीसी पुण्यात करण्यात येणार आहे पुण्याला जीसीसीलॉकेट करण्याचे निर्णय घेतला आहे त्यामुळे पुण्याला एक बूस्ट मिळणार आहे राज्यात सुद्धा काही करार करण्यात आले आहेत ४ लाख ७ हजार करोड काही फंडिंग टाइपचे mou केलेत जे काही मेजर प्रोजेक्टघेतले आहेत त्याला फांडिंगची कमी भासणार नाही जी काही १.५ ट्रिलियन महाराष्ट्राचे उद्धिष्ट साकार होणार आहे ऑन मार्किट मला असे वाटत आहे की रिकव्हरी वाढताना पाहायला मिळेल आम्ही जे काही करतोय त्यात काही क्षेत्रात tarif हिट करते आहे पण बिझनेस संधी अनेक विभागात सारखे सुद्धा पाहायला मिळत आहे ऑन करार यामध्ये सगळे इंडियन फंडरआहेत त्यामुळे mmr विभागातील जेवढे प्रोजेक्ट आहेत या सगळ्या प्रोजेक्टसाठी एक प्रकारे फंडिंग उपलब्ध झाले आहे ------------------------- 4 लाख 7 हजार कोटींचा एमएमआरडीए प्रकल्पासाठी निधी आज सरकारने एमएमआर प्रकल्पांबाबत 5 करार केले यामुळे या क्षेत्रातील विकासकामांना गती मिळेल