¡Sorpréndeme!

Supriya Sule PCराजकारण न करता रुग्णालयावर कारवाई करा, गर्भवती मृत्यू प्रकरणी सुळेंचे सरकारवर ताशेरे

2025-04-07 0 Dailymotion

Supriya Sule PCराजकारण न करता रुग्णालयावर कारवाई करा, गर्भवती मृत्यू प्रकरणी सुळेंचे सरकारवर ताशेरे
Supriya Sule PCराजकारण न करता रुग्णालयावर कारवाई करा, गर्भवती मृत्यू प्रकरणी सुळेंचे सरकारवर ताशेरे 
बजेट संपले आहे,त्याअगोदर झालेलं काही प्रश्न केंद्र सरकार कडून फॉलो अप घेतला आज मंगेशकर हॉस्पिटल मधील दुर्दैवी घटना,साधा टॅक्स पण.भरला नाही हॉस्पिटल ने,सामान्य माणसाकडे टॅक्स राहिले तर बॅन्ड वाजतवताय,आणि इथ हॉस्पिटल पुढे काही केलं नाही मनपा ने.. एका हॉपिटला एक कायदा आणि इतराना एक कायदा का?कोटी मध्ये टॅक्स राहतो,सर्वांना नियम कायदा सारखा असला पाहिजे  पाणी प्रश्न सगळीकडे आहेतच पुणे मनपा ने खडकवासला स्वच्छ करावे आजुबाजू परिसर स्वच्छ करू पाणी स्वच्छ मिळाला पाहिजे असे आमची भूमिका पालकमंत्री आणि सरकारला विनंती आहे एक पाण्याचा डीपीआर बनवला पाहिजे मेट्रो सगळीकडे व्यवस्थित झाली पाहिजे त्याचीही आज बैठक झाली मेट्रो होऊनही वाहतूक सुरळीत होत नाही ५ हजार बसेस ची पुणे शहराला तातडीने गरज आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे पार्किंग प्रश्न वर ही तोडगा निघाला पाहिजे या सगळ्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार मधील मंत्री यांनाही भेटणार आहे टॅक्स बाबत ही आपण सरकार स्टँड पाहिले आहे,शेतकरी बाबत आता स्टँड आपण सर्वांनी पहिला आहे २५ गावांबाबत अजूनही टॅक्स नियमावली नाही,पुण्याच्या अनेक भागात अनेक समस्या आहेत,पाणी कचरा टॅक्स सारखे  मला आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत पण डेटा हवा   मंगेशकर हॉस्पिटलवर कारवाई झालीच पाहिजे मी आता प्रेस झाली.की भिसे कुटुंबियांना भेटणार आहे पोलिसाचा का अस सुरू आहे काही कळत नाही, बीड परभणी पुणे अस का होत आहे,सारखा पोलिसावर का सगळा आरोप.का होत आहेत,सुळेचा प्रश्न दुर्दैव आहे असेवदनशील कारभार आहे सुरू आहे या मंगेशकर सह बीड परभणी केस मध्ये दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटल वर राजकारण न करता कारवाई करावी  हॉस्पिटल सेवा दिली पाहिजे,आपल्यात देशात सर्वात जास्त चांगले डॉक्टर आहेत डॉक्टर आणि हॉस्पीटल याच मोठा योगदान आहे पण ही घटना हॉस्पिटलने घ्यावीच लागेल पवार साहेब मुख्यमंत्री असताना मंगेशकर कुटुबियांना देण्यात आली,त्यातून हे हॉस्पिटल उभारले गेले, एवढ मोठा नाव असताना मंगेशकर ट्रस्टी आहे कुटुबियांना विनंती करू,त्याचा देशात योगदान आहे.माफी कितीही त्या कुटुंबियांची मागितली तरी कमी आहे.  ऑन मेधा कुलकर्णी पत्र त्याचा अंतर्गत प्रश्न आहे,यात मी बोलणार आहे जबाबदार महिला नेत्या आहेत,त्यांना नक्की फोन करून माहिती घेईन  ..