Manikrao Kokate : लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण, कोकाटेंचं वक्तव्य...
'लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण'
आलाय असं वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय.. लाडकी बीहण योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असला तरी बाकीच्या योजना बंद पडणार नाहीत असंही माणिकराव कोकाटे म्हणालेत
लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्य.... - मात्र बाकीच्या योजना बंद पडतील असं होणार नाही..... - विरुद्ध पक्षांच्या लोकांकडे काही काम उरलेलं नाही आहे. त्यामुळे मुस्लिमांच्या आणि ख्रिश्चनांच्या जमिनीच्या विषय करत असून दोन जातींमध्ये भांडण लावण्याचे काम विरोधक करत आहेत..... - सरकार सर्वांना बरोबरीने घेऊन चालेल आणि सर्वांना न्याय देणार.... - राज्यात नुकसान झालेल्या भागाची पाहणी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली.... - राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालं मात्र अजूनही आकडेवारी आलेली नाही आहे.... - राज्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे लवकरच पूर्ण होतील.... - पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार..... - शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार आहे यावेळी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी उशीर होणार नाही..... - जिल्ह्यातील रुग्णवाहिकांची संख्या बिकट असून गेल्या वीस वर्षापासून दिलेल्या रुग्णवाहिका ही चालत आहे त्यामुळे लवकरच नवीन रुग्णवाहिका मिळणार..... - रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानाला माणिकराव कोकाट्यांच्या समर्थन..... - विरुद्ध पक्षांकडे कमी आमदार असल्यामुळे विरोधी पक्ष नेताही नेमता येत नाही आहे...... - भविष्यकाळ हा विरोधकांसाठी अवघड आहे.... - राज्यात सीबीएससी पॅटर्न सुरू होणार असल्याने शिक्षकांना देखील प्रशिक्षण दिला जाणार आहे.... - जिल्हा परिषदेचे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत......