¡Sorpréndeme!

Devendra Fadnavis Speech Pune : महाराष्ट्र इज द स्टार्टअप कॅपिटल ऑफ इंडिया; देवेंद्र फडणवीस UNCUT

2025-04-06 2 Dailymotion

हे ही वाचा..

 अंबरनाथच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात भाजपाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांच्या ऑफिसवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला (Crime News) केला असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी (5 एप्रिल) रात्री हातात तलवारी घेऊन हा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये ऑफिसचं मोठं नुकसान झालं असून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला आहे. तर या घटनेचा अधिक तपास सध्या पोलीस करत असून या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.