Sanjay Raut on Waqf Board : वक्फच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव, राऊतांचा आरोप
- भारतीय जनता पक्ष कोणत्याही विषयाची संबंधित्वाशी जोडून देशाच्या राज्याचा वातावरण गढूळ करत आहे - बरोबरीत मुस्लिम माणसं संपत्तीचा उदात्त रक्षण करण्याच्या हेतूने हा पर्यन्त - हिंदूंना मूर्ख समजण्याचे काम सुरू - दोन लाख जमिनी घ्या लोकांना खायचे आहे - मुंबईतील अनेक वक्फ बोर्डाच्या जमिनीवर उद्योगपतींचे डोळे आहेत - अनेक मोठे उद्योगपती कोण हे तुम्हाला माहिती आहे - 2014 ते 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे - सर्व संपत्ती त्यांनी विकली आता काही पिकलं राहिला नाही म्हणून त्यांनी आता वक्फ बोर्डावर डोळा - धरणा विधेयकाच्या नावाने त्यांनी हे विधेयक आणले - हिंदुत्वचे नाव द्यायचा आणि गिळायचं - माझ्यावर टीका करण्याचा त्यांचा काम - जो बोलतो त्याच्यावर चिखल फेकण्याचे काम - अमित शहा म्हणाले 2025 पर्यंत जे मच्छी ती आणि दर्गे आहेत त्याला आम्ही हात लावणार नाही - रिक्त जागा विकून आम्ही घरी मुसलमानांना देऊ - खरेदी विक्रीचा त्यांचा डाव - अमित शहा यांच्या मनातली मळमळ बाहेर आली - विद्युत वाचनाला खाली देश विकत आहे. ऑन भाजप स्थापना दिवस - भाजपची स्थापना ही आमच्या समोर झाली - मूळ शिवसेना ही भाजपच्या पक्षाला सीनियर - आमचा जन्म हा भाजपच्या आधी झाला आहे - भारतीय जनता पक्षाचा जन्म हा उदत्त हेतूने झाला होता - जे पक्षाचे संस्थापकत आहे शहाजान सारखे ते तुरुंगात आहे - लालकृष्ण अडवाणी हे आज बाहेर आहे - भाजप हा मूळ पक्ष राहिला नाही ऑन दीपक केसरकर - कॉल दीपक केसरकर चे ठाकरेंची भेट मोदींसोबत घडून आणणार - उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींचे संबंध काय हे नवीन सांगायला नको - दीपक केसरकर यांची आम्हाला गरज पडते का मोदींची भेट घालायला - की सरकारी यांच्यासारख्या लोकांच्या मला गरज पडत असेल तर आम्ही राजकारण सोडू ऑन एकनाथ शिंदे ड्रीम प्रोजेक्ट - शिंदे यांचे ड्रीम प्रोजेक्ट एकाच शिवसेना फोडायचे आणि मोदींच्या पायापाशी ठेवायची - शिवसेना मजबुतीने उभी ऑन शिंदे ut टीका - - ut म्हणजे युसेन थ्रो मध्ये बाप आहे... बाळासाहेब - बापाला कसे विसरू शकतात एकनाथ शिंदेचा ड्रीम प्रोजेक्ट एकच होता शिवसेना फोडून मोदींच्या पाया पशी ठेवणे" - use and थ्रो मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आहे त्यांचे नाव कसे काढणार - बापाचा ब काढणार का. ऑन देवेंद्र फडणवीस - सर्वात श्रीमंत माणूस राजकारणातला एकच देवेंद्र फडणवीस - मराठी माणूस आहे श्रीमंत होत असेल तर होऊ द्या - श्रीमतीमुळे आज भाजप पक्ष इथपर्यंत आहे. ऑन महापुरुष - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे काम खूप आवडीने करता - निवडणुका आल्यानंतर - यासाठी वेगळे बजेट आहे त्यावर लक्ष केंद्रित करावे - कुठलेली मुद्दे हिंदुत्व सोबत जोडून भाजप वातावरण खराब करत आहे - हिंदूंना मूर्ख समजता का तुम्ही,वक्फ बोर्डाचे जमिनी तुम्हाला हडप करायचे आहे - मोठ्या उद्योगपतींना या जमिनी देण्यासाठी हे सुरू आहे - सार्वजनिक जमिनी उद्योगपतींना विकून झालेत त्यामुळे आता वक्फ बोर्डाची संपत्ती दिसली - भविष्यात या जमिनी भाजप नेते आणि उद्योगपतींच्या घशात घालणार - मी सत्य बोलतो म्हणून माझ्यावर टीका - 2025 पर्यंत च्या मशीद आणि मद्रास यांना हात लावणार नाही पण रिक्त जमिनी विकून गरीब मुस्लिमांना पैसे देणार अस अमित शहा म्हणाले On भाजप स्थापना दिवस - भाजपाची सथापना आमच्या समोर झाली - मूळ शिवसेना भाजपाला सिनियर आहे - तेव्हा एका उदात्त हेतूने यांचा जन्म झाला - ज्यांनी जन्म घातला ते तुरुंगात आहेत (लालकृष्ण अडवाणी सारखे नेते) - आताची भाजप मूळ भाजप नाही On केसरकर - कोण दीपक केसरकर ते मोदींशी भेट घडवणार का - केसरकर केव्हा हिंदुत्ववादी झाले,उद्धव ठाकरेंना मोदी सोबत भेट घेण्यासाठी केसरकर का लागतील - मोदींची भेट घेण्यासाठी केसरकर आम्हाला लागत असतील तर आम्हाला राजकारण सोडावे लागेल. भाजप कोणत्याही विषयाचा संदर्भ हिंदुत्वासही जोडतो त्यामुळे महाराष्ट्रातल राजकारण बिघडत वक्फ विधेयकही असेच आहे मुंबईतील अनेक जमिनी या बोर्डाच्या आहेत त्या काढून घेण्यासाठी हे विधेयक आणले आहे या जमिनी उद्योगपतींच्या घशात घळायच्या आहेत