¡Sorpréndeme!

Shirdi Ram Navami : शिर्डीतील रामजन्म सोहळा कसा असतो? साई मंदिराचे मुख्य पुजारी EXCLUSIVE

2025-04-06 0 Dailymotion

Shirdi Ram Navami : शिर्डीतील रामजन्म सोहळा कसा असतो? साई मंदिराचे मुख्य पुजारी EXCLUSIVE

 आज रामनवमीचा उत्सव देशभर पार पडतोय, शिर्डीत देखील रामनवमीचा उत्सवाची मोठी धूम दिसून येते. गेले अनेक वर्ष साईबा मंदिरात प्रमुख पुजारी म्हणून काम केलेले बाळकृष्ण जोशी महाराज आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांचे संवाद साधणार आहोत. साईबा आणि राम यांच काय नात सांगितलं गेल आणि काय महत्त्व आज रामनवमीचा आहे? बाबा देहधारे होते त्यावेळेस बाबांनी स्वतः हा रामनवमी उत्सव सुरू केलेला आहे. प्रभूरामचंद्राच्या स्वरूपामध्ये आणि 10 ते 12 प्रभूरामचंद्राचे जन्माख्यान असलेले कीर्तन होतं, 12 वाजता राम जन्म होतो आणि त्यानंतर बाबांची मध्यान आरती होती. परंपरेने हा उत्सव चालूत आलेला आहे, परंतु साईबा संस्थांची परंपरा अशी की तीन दिवसाचा उत्सव करतात. सुरुवातीला अखंडित पारायणाने सुरू झालेला उत्सव दही अंडी फोडून आणि काल्याच कीर्तन होऊन समाप्त होतो. असा रामनवमी महोत्सवाच्या उत्सवाच आणखीन एक वैशिष्ट्य असं की या ठिकाणी.