¡Sorpréndeme!

Ram Navmi Public Reaction : साईंच्या दर्शनासाठी शिर्डी मंदिरातील व्यवस्थापन एक नंबर, भाविक खूश

2025-04-06 2 Dailymotion

Ram Navmi Public Reaction : साईंच्या दर्शनासाठी शिर्डी मंदिरातील व्यवस्थापन एक नंबर, भाविक खूश

 श्रीरामाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा केला जातोय. रामनवमी निमित्त शिर्डीमध्ये उत्साहाच वातावरण आहे. साईबांनी शिर्डीमध्ये सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाच यंदाच 114 व वर्ष आहे. आज साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुल राहणार आहे. साईनामाचा जयघोष करत शेकडो पालख्या पाई शिर्डीमध्ये दाखल झाल्यात. साईंच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. देशभरातून मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झालेत तर दुसरीकडे शेगाव येथील. जवळपास साडे ला आमचे दर्शन झालं, एकदम एक नंबर मस्त बसून आरती, काकड आरती, एकदम आतापर्यंत आठ वर्षामध्ये मध्ये पहिल्यांदा एवढं चांगलं आज दर्शन झालेल आहे माझं.