Sanjay Raut full PC : प्रफुल पटेल दलाल, माझ्या नादाला लागू नको, नागडा करेन, राऊतांची धमकी
ऑन प्रफुल्ल पटेल ज्यांनी बापाच्या पाठीत खंजिर खुपसला तो माणूस रंग बदलला म्हणतो.. ज्या प्रफुल्ल पटेलांना मोदींनी दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केला होता.. त्यांच्यावर इडीची कारवाई झाली.. असा आरोप अलिकडच्या काळात कोणत्या राजकारणावर झाला नाही आपली संपत्ती वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेले.. अमित शहांनी वॉशिंगने त्यांना धुउन घेतलं.. अजित पवारांनी स्वतचं अवमुल्यन करुन घेतलं आहे.. पटेल सारखे लोक दलाल आहेत.. आधी काँग्रेसची दलाली केली.. दाऊदची दलाली केली असं वाटतय.. आम्ही बाळासाहेब, उद्धव ठाकरेंच्या पक्षात आहोत.. तुम्हाला दाऊदचा हिरवा रंग लागलाय.. हे महाराष्ठ्राचे शत्रू आहेत त्यांचा इतिहास काढला तर त्यांना महाराष्ट्र सोडून द्यावा लागेल.. हे कायम वाकलेले लोक.. त्यांना पाठीचा कणा नाही.. भाजपचे असे लोक अशांना खांद्यावर घेतात.. कुछ लोग मुर्चीका धंदा करते है.. कुछ लोक मुर्चीसे व्यवहार करते है अंसं कोण म्हणलं आता खुलासा करतील.. क्लिनचीट मिळाली आहे.. मोदी- शहांचे बुट चाटून क्लिनचीट मिळवली आहे.. भ्रष्टाचाराऱ्यांना सोबत घेऊन बहुमत मिळवलं आहे.. ऑन शरद पवार शरद पवार साहेब आजारी आहेत.. त्यांच्या सदस्य फौजिया खान हजर होत्या.. ऑन मंगेशकर हॉस्पीटल भिसे कुटुंबावर जी आफत आली.. मातेचा करुण अंत झाला.. फडणवीस काय करतायत.. गोर गरिबांची कामं फडणवीसांच्या लेवलची नाहीत.. गोर गरिब तडफडून मरतायत शिंदे- अजित दादा तोंडाला पोपट बांधून फिरतायत फडणवीसांची लेवल मोठी अदानी, अंबानी, मोठे व्यापारी यांची काम ते करतायत.. 100 दिवसांचा वेध घेणार.. सरकारच्या योजना फक्त कागदावर हिंमत असेल तर फडणवीसांनी कारवाई करावी.. भिसे कुटुंब ज्या डॉक्टरांची नाव घेतायत त्यांच्यावर कारवाई करुन दाखवावी माझं त्यांना आव्हान आहे.. गुन्हेगारी वाढली आहे.. रस्त्यावर मुडदे पडतायत नागपुरात पुन्हा गोळीबार झाला आहे तिथे एक माणूस मरण पावलाय. ऑन कश्मीरी पंडित चीनने हजारो जमिनीवर कब्जा केलाय. उद्धवजीनी हा प्रश्न उपस्थित केलाय.. हजारे कश्मीरी पंडितांना घर परत देऊ म्हणाले होते त्याचं काय झालं.. ऑन वक्फ विधेयक बिल पारित होणारच होतं.. हे बिल मुसलमानांची चिंता आहे म्हणून आणलं नाही तर त्यांच्या जमिनीवर कर्जा करण्यासाठी हे विधेयक धारावीची जामीन मोदींच्या लाडल्या उद्योजकांनी लाटली