¡Sorpréndeme!

Ramdas Athawal : The Waqf (Amendment) Bill : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सादर केली कविता

2025-04-04 0 Dailymotion

Ramdas Athawal : The Waqf (Amendment) Bill : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सादर केली कविता

 हम किसीको नहीं जाएँगे शरण  क्योंकि माइनॉरिटी मिनिस्टर हैं रिजिजू किरण  वक़्फ़ बिल का करते हैं स्मरण  अपोजिशन को करा देंगे हरण  नरेंद्र मोदी हैं मुसलमानोंके वाली  खड़गे साहब बजाओ जोरदार ताली  मत दो रोज मोदी जी को गाली  खुरची करो ख़ाली  *विरोधी दलोंकी रात हो रही काली  नड्डा साहब बजाओ आप ताली

हे ही वाचा..


Waqf Amendment Bill 2025 नवी दिल्ली: लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयकाला (Waqf Amendment Bill Rajyasabha 2025) मंजुरी मिळाली असून आता ते राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हे विधेयक कायद्यात रुपांतर होईल. राज्यसभेत या विधेयकावर जोरदार चर्चा झाली. त्यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी मध्यरात्री 2 वाजून 32 मिनिटाला राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केली.

राज्यसभेतील 128 खासदारांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केले, तर 95 खासदारांनी विरोधात मत दिले. सरकारच्या मते, या विधेयकामुळे वक्फ संपत्तींच्या संरक्षणाला बळ मिळेल, तर विरोधकांनी हे विधेयक काही समुदायांवर अन्याय करणारे असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, राज्यसभेचं कामकाज आज (4 एप्रिल) पहाटे 4 वाजेपर्यंत सुरु होतं. वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीवर राज्यसभेत चर्चा करण्यात आली.