नावाच्या शॉर्टफॉर्मवरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये जुंपली, मला एसंशि म्हणता तर मग तुम्ही युटी म्हणजे युज आणि थ्रो आहात का...एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर..
वक्फ विधेयकावर मोहम्मद अली जिनालाही लाजवेल असं भाजपकडून लांगुलचालन, उद्धव ठाकरेंची टीका, विरोध विधेयकाला नाही तर भाजपच्या भ्रष्टाचाराला असल्याचा हल्लाबोल...
ठाकरेंच्या शिवसेनेनं वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याचं संजय राऊतांकडून स्पष्ट...ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं हे सिद्ध झालं..शिंदेंचा पलटवार
ठाकरेंचे काही खासदार विधेयकाच्या बाजूनं मतदान करण्याच्या विचारात होते पण विरोधात मतदान केल्यानं धक्का बसला, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंचा दावा...
वक्फच्याच बाजूनंच मतदान केलं, ३ वाजेपर्यंत सभागृहातच होतो, भूमिका न मांडल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण
शिर्डी,तिरुपती आणि अकाली तख्तवर मुस्लिमांना घेणार का? माजी खासदार इम्तियाज जलील यांचा भाजपला सवाल... वक्फच्या जमिनी बड्या उद्योगपती मित्रांना देण्याचा घाट असल्याचाही आरोप...