Eknath Shinde On Uddhav THackeray : 'धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय अशी ठाकरेंची अवस्था'
हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडले यावर शिक्कामोर्तब झाले आहे वक्फ बोर्डाला केलेला विरोध, बाळासाहेबांचे विचार अजूनही आहेत त्यांची मान खाली गेलीय उबाठासाठी कालचा दिवस दुर्दैवी वक्फ बोर्ड आणि हिंदुत्वाला विरोध नाही आणि दुसरीकडे भाजपच्या ढोंगीपण्ला विरोध बोलतात मात्र, त्यांचा गोंधळलेली परिस्थिती पाहायला मिळाली शिवसेनेची आजची भूमिका आणि भाजपची भूमिका तीच आहे देशभक्त मुस्लीम यांना पाठिंबा देशविरोधांना विरोध हीच भूमिका आम्ही दाखवली राहुल गांधीची सावली मिळाल्याने उबाठाला वारंवार जिनांची आठवण येते हे दुर्दैव आहे आता पायाखालची वाळू सरकलीआहे आजची पत्रकार परिषद स्वतः ची अब्रू काढून घेणायासारखं आहे कांग्रेसच्या १२३ जागा डिनोटिफायन केल्या गेल्या आणि घशात घातल्या गेल्या अशा मुठभर लोकांना चाप बसेल आता महिलांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल मुस्लीम लोकांनी देखील स्वागत केलंय लांगूलचालन आहे असं म्हणाले, नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे गौंधळलेल्या परिस्थिती नेतृत्व गेलं की पक्ष इतिहासात जात असतो २०१९ ला खुर्चीसाठी मोहासाठी जे केलं त्याच्यासाठी एसएनसी म्हणाले मग मी त्यांना युटी म्हणू का? युज ॲंड थ्रो मला काम करु द्या, गद्दार गद्दार बोलले, खोके खोके बोलले पण तुम्हाला लोकांनी खोक्यात बंद केलंय त्यांची भूमिका दुटप्पी भूमिका आहे हे घर का ना घाट का अशी परिस्थिती झाली आहे काल जे त्यांनी केलं ते मोठा अपराध होता ओवेसी जे बोलले तेच उद्धव ठाकरे बोलले उद्धव ठाकरे कन्फ्युज आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणारे अपमान केला तरी मांडीला मांडी लावून बसत आहेत विरोधात कांग्रेस बोलेल तेव्हा उबाठा बोलणार नाही अबु आझमी आणि ओवेसी यांची भाषा ते बोलायला लागले आहेत याची उत्तर जनता घेतल्याशिवाय राहणार नाही.