Anjali Damania Full PC : धनंजय मुंडेंची मुंबईतील फॅशनशोला हजेरी, अंजली दमानिया म्हणतात....
आज महसूल मंत्री यांच्यासोबत सविस्तर बैठक झाली सगळे अधिकारी बैठकीला होते काही ऑनलाइन ही होते ११ पैकी ८ विषय मी मांडले ८ अप्रिल ला पुन्हा एक बैठक होईल इथेच आता आम्हाला आश्वासन दिले आहे की सविस्तर चौकशी होईल sit स्थापन गरज आहे का आज सगळी चौकशी करायला सांगितले आहे घनवट कडे खूप जमीन आहे मंत्री म्हणाले की सविस्तर चौकशी करा तसेच मला म्हणाले याला सगळी कडून न्याय मिळेल तुम्ही असे मुद्दे मांडत राहा आम्ही सविस्तर सगळी कागदपत्रे दिलेली आहे ८ एप्रिल ला मोठी बैठक होईल जेवढे अधिकारी आहे पोपटलाल घनवट हे पोलीस स्थानकात जाऊन पोलिसांना धमकी द्यायचे ते ही आम्ही सांगितले आहे त्यांना स्टेशन डायरी वाचून दाखवली आहे एसपी आणि इतर पोलीस अधिकायांना कारवाईचे आदेश दिले आहे मीरा सोनवणे यांचे ट्रांसक्शन हे डुप्लिकेट माणसाला उभ करून दिले आहे ऑन धनजय मुंडे धनजय मुंडे यांच्याकडून पोलीस स्थानकात फ़ोन गेले आहे पोपटलाल घनवट ने जे गुन्हे शेतकऱ्यांवर दाखल केले ते मुंडेंच्या फ़ोन वरून राजेंद्र घनवट आणि राजेश्री हे डायरेक्टर आहे आम्हाल आश्वासन दिले आहे की जर काही निघाले SIT स्थापन करू ऑन मुंडे फैशन शो त्यांच ट्वीट आम्ही पाहिले की ते आजारी आहेत पण ते फैशन शो ला गेले होते हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे या सगळ्या शेतकऱ्यांना प्रोटेक्शन द्या असे आदेश मंत्र्यांनी दिली आहे महसूल मंत्री म्हणाले की आजच्या आज मुख्यमंत्र्यांशी बोलतो आज रात्री बोलतील आणि ८ तारखेला ही बोलतील