Uddhav Thackeray Full PC : शाहांनी जिन्नाना लाजवेल इतकी मुसलमांनांची बाजू घेतली;ठाकरेंचा जहरी वार
ट्रम्प यांनी टॅरीफ लावलेला आहे.. शेअर मार्केट कोसळतोय.. देशावर आर्थिक संकट कोसळेल की काय अशी स्थिती असताना देशाचे पंतप्रधान, अर्थ मंत्री, परराष्ट्र मंत्र्यांनी देशाला विश्वासात घेणं गरजेचं होतं.. देशासमोर येणारं आर्थिक संकट देशवासियांना सांगितलं असतं. तर आम्ही त्याला एकमुखाने पाठींबा दिला असता आपण चीनला इशारा देऊ शकत नाही.. अमेरिका लांबच अर्थमंत्र्यांनी अवाहन करावं.. नुकतीच इद झाली आहे.. या सगळ्यांनी इदच्या मेजवान्या झोडल्या आणि बिल मांडलं रिजिजूंनी बिल मांडलं.. किरेन रिजिजू यांनी एकेकाळी गोमांसाचं समर्थन केलं होतं.. मशीदीत घेसून मारणार म्हणतात.. थांबा सांगतात,.. सौगाते मोदी घेऊन जा.. वक्फ बोर्डातील काही सुधारणा चांगल्यात त्याचं स्वागत मात्र त्यांचे दाखवायचे दात वेगळे खायचे वेगळे आहेत 370 हटवला तेव्हा आम्ही पाठींबा दिला होता कश्मीरी पंडींतांना त्यांच्या जमिनी किती परत दिल्या सांगा चीन पेंगॉन्ग लेक येथील 40 हजार स्केअर फुट जमिनीवर चीनचा ताबा त्यावर बोलत नाहीत जिन्हांनांही लाजवेल अशी मुस्लीम समाजाची बाजू घेणारी भाषण केली वक्फच्या जमिनीवर सत्ताधाऱ्यांचा डोळा वक्फ बोर्डाची जागा बुलेट ट्रेनला दिली हिंदुत्व आम्ही सोडलं की तुम्ही ? आम्ही काय करायचं ते तुम्ही आमच्यावर लादणार असाल तर योग्य नाही तुमच्या आजुबाजुला मुसलमानांची भलामण झाली तेव्हा गद्दार का बोलले नाहीत मोदी सरकार आलं असतं तर संसदेचची जागा वक्फ बोर्डाला हडपायची होती.. रिजीजू बोलले.. लोकसत्ताची बातमी आहे.. असं कोणताही दावा केला नाही.. मग लावालावी का करात.. शिवसेना प्रमुखांनी सगळे मुसलामान देशद्रोही आहेत असं कधी म्हंटलं नाही भाजपला आव्हान करतो हिंदू हिंदू करत असाल तर झेंड्यावरील हिरवा रंग काढा तुम्ही अजल बिहारी वाजपेय यांच्या विचारांवर चालणार की जिना यांच्या असं नाही.. उगाच कुणाचं अंध पणाने समर्थन विरोध करत नाही काँग्रेसचा दबाव आहे, भाजपचा दबाव आहे असं काही नाही.. जे मला पटतं ते मी करतो.. आज वक्फ बोर्डावर नियमंत्रण आणताय ठिके त्याचं स्वागत पण ज्या पद्धत्तीने भाजपचं पाऊल पडतायत.. उद्या तुम्ही हिंदूंवर पण आणाल आधीच देवस्थानांची जागा हडपली गेली आहे.. हिंदुुत्वाचे राखणदार आहात तर मुसलमानांची इतकी बाजू घेतायत.. हिंदूंमध्ये गरीब नाही का.. मुस्लीम गरिबांना काय फायदा होणार आहे मोदींचं सरकार आल्या आल्या लोकलची दरवाढ केली तेव्हा त्याचा विरोध केला होता.. नोटबंदीच्या वेळी पण मी बोललो होतो.. मनपा निवडणुका एव्हड्यात होतील असं वाटत नाही.. तुम्ही मुसलमानांचे लांगुन चालन करत असताना आम्ही त्याला विरोध करत असू तर हिंदुत्व आम्ही सोडलं की तुम्ही ? भाजपचे आभार मानेन.. वक्फ बोर्डाचा विषय घेतला त्यामुळे भाजपचं खरं रुप काय हे कळालं