¡Sorpréndeme!

Chandrakant Khaire Full PC : उद्धव ठाकरे यांच्यासमोर वाद मिटला पण दानवे माझं ऐकत नाही,खैरेचा नाराजी

2025-04-03 6 Dailymotion

Chandrakant Khaire Full PC : उद्धव ठाकरे यांच्यासमोर वाद मिटला पण दानवे माझं ऐकत नाही,खैरेचा नाराजी
बीडमध्ये जे सुरू आहे जस कुणाच लक्ष नाही अस सुरू आहे.राज्यात कायदा सुव्यवस्था बिडघडली आहे.  औरंगजेब यांची कबर ४०० वर्ष जुनी आहे.त्यावरुन राजकारण सुरू आहे.महिलांना दिलेला २१०० रुपयांची शब्द पूर्ण झाला नाही.काही लोकांनी खोके दिले यामुळे अर्थव्यवस्था डळमळली आहे.  निवडणुका लवकर होतील अस वाटत नाही.तयारी करणारे थकले आहे.महाराष्ट्राचं चित्र वेगळ्या पद्धतीने सुरू आहे.  आमचे अनेक आमदार इथे निवडून आले.आता आमदारा खासदार नाही.अशी परिस्थिती १९८८ मध्ये देखील होती.तेव्हा बाळासाहेबांच्या नेतृत्वात आम्ही यश मिळवलं आहे.   औरंगजेब ची कबर आपल्या शहरात आहे. मुख्यमंत्र्यांच्या गावात नागपूरमध्ये दंगल झाली.   नागरिक भेटून सांगता पाणी येत नाही.या विरोधात आंदोलन करणार आहे.आदित्य ठाकरे यांना सांगून हंडा मोर्चा काढणार आहे.आम्ही आणलेली योजना झाली असती तर पाणी समस्या सुटली असती.  राजू शिंदे.... माझ्यावर कुणी आरोप करत नाही.मात्र एका व्यक्तीने राजीनामा दिला.ती व्यक्ती मनपा मध्ये शिवसेनेला त्रास देत होता.योजना होऊ द्यायचं नाही हे त्याच धोरण आहे.  चिकलठाणा येथे ब्लॅकमेल करण्याचं काम करतो.माझ्या निवडणुकीत विरोधात काम केलं.आमच्या एका नेत्याने त्याला आणला तिकीट मिळवून दिलं.पक्षाचा आदेश असल्याने मी त्याच काम केलं.पराभव झाल्यानंतर तो दिसला नाही.  त्याने काही जाहिराती दिल्या त्यात एकट्या व्यक्तीचा फोटो होता.तो शिवसेना पक्षात येऊन त्याने पक्ष डिस्टब केलं आहे.त्याच्याबद्दल बोलून मी त्याला मोठ करत नाही.  तो येतो जातो येतो जातो अस त्याच काम आहे.मागच्या वेळी ४२ हजार मत मिळाली.यावेळी शिवसेने मुळे १ लाखावर गेली आहे.  राजू शिंदे निवडणुकात मी २५०० लोकांना फोन केलं,अस असताना माझ्यावर आरोप करत आहे.   सिल्लोड येथील बनकर याने adajast करून पक्षात आला.त्याने सत्तार सोबत जुळवून घेतलं होत.सत्तार विरोधात हिरवा साप म्हणून बोलायचो.मी काम करून आरोप होतो.मी मात्र एकनिष्ठ शिवसैनिक आहे.  काही कारणास्तव म्हणतो काय कारण आहे ते सांगावा  दानवे.... अंबादास दानवे याच कौतुक केलं कारण दानवे याने त्याला पक्षात घेतलं होत.त्यामुळे यांच्या विरोधात बोलत नाही.   विधानसभा निवडणुकीत राजू शिंदेसाठी काम केलं नाही म्हणाला तर त्याच्या तोंडात मारेन राजू शिंदे डारफोक आहे त्याला दाढीचे केस नाही.   जे जे मला त्रास देईल त्याला भद्रा मारुती डोक्यात गदा मारेल.   गळती..  आमच्या पक्षात इकडेचे तिकडचे लोक गेले असतील.   वाफ्व बोर्ड बद्दल काय भूमिका आहे.ते मतदान झाल्यावर सांगणार आहे.   उमेदवारी देताना स्थानिक नेत्यांनी पक्षाची चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली यामुळे पक्षच नुकसा झालं.   अंबादास दानवे आमच ऐकत नाही.उद्धव ठाकरे यांच्यासमोर वाद मिटल्यानंतर देखील दानवे माझं ऐकत नाही.कार्यक्रमात बोलत नाही.दानवे ऑगस्ट पर्यंत आहे.  आम्ही तेव्हा हंडा मोर्चा काढला होता.तेव्हा व्यक्तींच्या डोक्यात हंडा फोडणार आहे.