¡Sorpréndeme!

Dhananjay Munde In Mumbai Fashion Show : आजारपणाचं कारण सांगून धनंजय मुंडे लेकीच्या फॅशन शोमध्ये

2025-04-02 3 Dailymotion

Dhananjay Munde In Mumbai Fashion Show : आजारपणाचं कारण सांगून धनंजय मुंडे लेकीच्या फॅशन शोमध्ये
अजित पवार बीड दौऱ्यावर मात्र धनंजय मुंडे मुंबईत   मुंबईतील फॅशन शो कार्यक्रमात धनंजय मुंडेंची उपस्थिती   दादांच्या दौऱ्याकडे पाठ मात्र धनंजय मुंडे मुंबईत   आजारपणाचं कारण सांगून धनंजय मुंडे फॅशन शो कार्यक्रमात   मुलीचा फॅशन शो असल्यानं धनंजय मुंडेंची उपस्थिती  
धनंजय आणि राजश्री मुंडे यांची मुलगी वैष्णवी मुंडे हिने एका फॅशन शो मधे सहभाग घेतला होता. त्या कार्यक्रमाला रात्री उशिरा धनंजय मुंडे गेट वे ऑफ इंडिया येथे उपस्थित होते
मुंडे यांच्या ट्विटर हँडल वरून आज सकाळीच पोस्ट करण्यात आली होती की मुंडे आजारी असल्यामुळे तातडीने मुंबईला आले आहेत मात्र प्रत्यक्षात मुंडे हे एका फॅशन शो साठी उपस्थित होते