Shrikant Shinde LS Speech : टोले,चिमटे अन् कोपरखळ्यांनी गाजलं श्रीकांत शिंदेंचं वक्फवरील भाषण!
अरविंद सावंत यांनी आज हिरवा जॅकेट घेतले आहे ते आज बुधवार आहे म्हणून की वक्फ बोर्डा निर्णय होणार त्यासाठी आहे 'गरीब मुस्लीम बांधवांच्या हक्कासाठी विधेयक आणण्यात आलं आहे बाळासाहेब आज असते तर तुम्ही हे भाषण केलं असतं का - शिंदे अरविंद सावंतांचं भाषण ऐकून वेदना झाल्या आज सरकार वक्फच्या जमिनी घेणार असा भ्रम पसरवण्याचं काम सुरु आहे 5 वर्षात वक्फच्या जमिनी वाढत गेल्या आहेत कोणावरही अन्याय होणार नाही -- हरी जैकेट बुधवार के लिए पहनी है या वक्फ बिल आना था इसलिए. मुझे इनसे पूछना है कि अपने अंर्तआत्मा से पूछना है कि बाला साबह होते तो इनके रूख से दुख होता. इनके पास अवसर था अपनी गलतियों को सुधारने का. आज हिन्दुओं से भी इनको allergy होने लगी है. छत्रपति शिवाजी को जिसने मारा, उसके लिए वकालत कर रहे हैं. ये बिल का नाम बदल कर UMEED रखा गया है, ये सिर्फ शब्द नहीं है, ये कानून का सार है. ये वोट के लिए नहीं, वतन के लिए काम है. ये बिल Transparency लाने के लिए लाया गया है, तो इनके पेट में दर्द हो रहा है. इंडी गठबंधन विरोध कर रही है, लेकिन कोई भी ऐसा सीएम नहीं होगा जिसने वक्फ के भ्रष्टाचार की जांच नहीं की होगी. आज UBT ने स्वतःला विचारायला हवं... कि आज बाळासाहेब असते तर हे असं सपोर्ट करू शकले असते का? आज अरविंद सावंत हरवा कलर का घालून आले वक्फ साठी का... ह्यांचे दिसेन्ट नोट वाचून दाखवतो - सांगता कि नॉन मुस्लिम UMEED नाव ठेवलं गेलंय नुसतं नाव नाही तर मुस्लिम बांधवांना हि एक उमीद आहे.. "शिवसेना आणि माझे नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने, मी हे विधेयक संपूर्णपणे समर्थन करतो. आजचा दिवस ऐतिहासिक आणि महत्त्वाचा आहे... आधी कलम 370, मग तिहेरी तलाक आणि CAA, आणि आता गरीबांच्या कल्याणासाठी हे विधेयक या सभागृहात आणण्यात आले आहे..." "माझे सहकारी (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत) यांनी केलेले भाषण ऐकून मला दु:ख झाले. ते अत्यंत धक्कादायक होते. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाला एक प्रश्न विचारू इच्छितो – जर आज बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी हेच मत मांडले असते का? आज स्पष्ट झाले आहे की UBT कोणत्या विचारसरणीचा स्वीकार करत आहे आणि हे विधेयक का विरोध करत आहे. त्यांच्याकडे एक सुवर्णसंधी होती – त्यांच्या चुका सुधारण्याची, त्यांचा इतिहास नव्याने लिहिण्याची आणि त्यांची विचारधारा जिवंत ठेवण्याची... पण UBT ने आधीच त्यांची विचारधारा पायदळी तुडवली आहे... "जर बाळासाहेब ठाकरे आज हयात असते आणि UBT ने मांडलेला विरोधाचा अहवाल वाचला असता, तर त्यांना निश्चितच यातून दु:ख झाले असते..." "त्यांचा विरोध हा केवळ त्यांच्या गैरप्रकार लपवण्यासाठी आहे. वक्फ मालमत्तांच्या नावाखाली झालेली लूट आणि भ्रष्टाचार उघड होत आहे. आता ती संपत्ती जप्त केली जाईल आणि त्यांचे कृत्य उघडकीस येईल."