ABP Majha Marathi News Headlines 3 PM Top Headlines 3 PM 02 April 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स
चुलत्याच्या कृपेनं बरंं चाललंय, अजितदादांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण...बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दादांनी दिला हारतुरे न आणण्याचा सल्ला...
प्रतिमा स्वच्छ ठेवा, कार्यकर्ते घेताना रेकॉर्ड बघा, जवळ चुकीचे लोक नको, युवा संवाद मेळाव्यात अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडून वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर, सुधारणा कायदा आणला नसता तर वक्फनं संसदेवरही दावा केला असता, रिजिजू यांचं वक्तव्य
ठाकरेंच्या शिवसेनेने वक्फ विधेयकाविरोधात मतदान केल्यास उद्धवसेना उद्ध्वस्त होईल, चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा, विरोधात मतदान करणं हे मुंबईसाठी लांगुलचालन असल्याची टीका
वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिमांच्या समावेशाला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध...तर ठाकरेंच्या शिवसेनेने वक्फ विधेयकाविरोधात मतदान केल्यास उद्धवसेना उद्ध्वस्त होईल, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा...