¡Sorpréndeme!

Sanjay Raut On Waqf Board : वक्फ विधेयकात पारदर्शीपणा नाही, सरकारचा हेतू योग्य नाही

2025-04-02 2 Dailymotion

Sanjay Raut On Waqf Board : वक्फ विधेयकात पारदर्शीपणा नाही, सरकारचा हेतू योग्य नाही

देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशाना पीळ देत फिरत आहोत  वक्फ हे सर्वसामान्य विधेयक  माझ्या माहितीप्रमाणे रा स्व संघाचा वक्फ विधेयकाला विरोध आहे  या बिलाचा हिंदुत्वाशी काय संबंध हे फडणवीस सांगतील का  शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी  बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाला सुधारणा आणि विज्ञानवाद याचा पाठिंबा दिला आहे  फडणवीस आणि त्यांचे बगलबच्चे जी बांग देत आहेत  भविष्यात प्रोपर्ट्या लाडक्या उद्योजकांना देता येतील का  आमची भूमिका शेवटच्या क्षणी कळेल फडणवीसांना मिशी नाहीये फडणवीस नवीन शंकराचार्य झाले असतील  त्यांनी शाळा घ्यावी आम्ही येऊ  तेव्हा त्यांनी वक्फ बिलाचा आणि हिंदुत्वाचा संबंध काय ते सांगावे  संपत्तीवर डोळा आहे  महाराष्ट्रातील देवस्थानांच्या जमिनी भाजपशी संबंधित लोकांनी लाटल्या  वक्फ बोर्डाच्या जमिनी कोणत्या उद्योगपतींनी आता माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करायची का आम्ही  मतदान संध्याकाळी आहे  तोपर्यंत वेळ आहे बराच अयोध्या हिंदुत्वाचा विषय  कलम ३७० हटवणे हा हिंदुत्वाचा विषय  भूमिका सभागृहात सांगायची असते  मीडियासमोर नाही   ---- वक्फ बिल आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही.  भाजपच्या भूमिकेला संघानेही विरोध केला  आम्हाला हिंदुत्व शिकवू नका  370 विधेयकाला आम्ही पाठिंबा दिलाच होता  वक्फ बोर्डाची संपत्ती लाडक्या  उद्योगपतींना घेता यावी यासाठीची ही पायाभरणी  इतर जी सुधारणावडी बिल आहेत तशीच हे बिल आहे  आमची भूमिका ठरलेली आहे टी शेवटच्या क्षणी कळेल काही गोष्टी फलोर वर गेल्यावरच करायच्या असतात  या बिलात पारदर्शकता दिसत नाहीत त्यामुळे हे घाई घाईत आणल जात आहेत.