¡Sorpréndeme!

Suresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धस

2025-04-01 2 Dailymotion

Suresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धस 
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतोय.. निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे शेतकऱ्यांना फटका बसतोय..  मी अधिवेशनात विधानसभेत माहिती मागितली  या कंपन्यांच्या मार्फत तयार करण्यात आलेली बियाणं.. खतं यांची त्याचे टेस्टींग होत नाही.. अधिकाऱ्यांच्या कंपन्या असल्याने हे प्रकार  किरण जाधव हा कृषी आयुक्तांना परवानग्या देणारा अधिकारी आहे  त्याच्याकडून प्रति कंपनी सव्वा दोन लाख ते 5 लाखांपर्यंत मलिदा ला़टला जातोय 43 पैकी 11 कंपन्या किरण जाधव आणि त्याच्या कुटुंबियांच्या आहेत.. या व्यक्तीशिवाय खताच्या विक्रीचा व्यवसाय होऊ शकत नाही  किरण जाधव हा कृषी आयुक्तालयातील आका.. पुण्यात हडपसर, वरकी नाका, संभाजीनगर एमआयडीसी, इथे यांनी गोडाऊन बनवली आहेत.. यात काळा पैसा गुंतवला गेला आहे..  बनावट कागदपत्रांचा वापर सुरु आहे..  दक्षता पथकात गेल्यावर सहा महिन्यात पाच कोटींचे कलेक्शन सुरु केलं आहे.. त्याने गुणनियंत्रण विभाग पोखरुन काढलाय..