Manoj Jarange on Beed : कळंब महिला हत्या प्रकरणावर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
बीड जेल मधील मारहाण प्रकरण गॅंगवर होऊन हे एकमेकांना आत मध्ये संपवतील... यात पळवट शोधण्याचा प्रयत्न करत आहेत हा खटला फास्ट ट्रॅक वर चालउन लवकर फाशी द्या. म्हणजे एकमेकांना संपवणार नाहीत.. जिल्हा प्रशासनाची सर्वांची बदली करून तिथे नवीन स्टाफ भरायला पाहिजे.... त्यांची पण चौकशी झाली पाहिजे.. कळंब मधील महिलेचे हत्या प्रकरण.. गृहमंत्री जाणून-बुजून हे टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.. यातील कोण आरोपी आहेत कोण पोलीस आहेत आरोपींना फरार असताना पैसे पुरवणारे कोण आहेत या सर्वांना सहारूपी करा. करत नाहीयेत गृहमंत्र्यांनाच आरोपींना वाचवायचा आहे.. मुझे एक असच संपवतील मग सरकारच्या हाताला काहीच लागणार नाही.. पकडलेल्या आरोपी खोटे बोलू शकतात. सखोल करायला पाहिजे यांना खून कोणी करायला सांगितला होता या महिलेचा संतोष भैयाच्या हद्य प्रकरणात काय संबंध होता.. याची सखोल चौकशी झाली पाहिजे.. कोणी करायला लावल याची सखोल चौकशी झाली पाहिजे.. ऑन कर्जमाफी.. सरकारला माज आणि मग्रुरी आली आहे.. वर गरीब शेतकऱ्यांना हे खोटं बोलले, करला मस्ती आली आहे, लाडक्या बहिणीचे देखील आता फॉर्म रिजेक्ट करत आहेत, शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती आहे तुम्ही सरकारला आपलं म्हणून मतदान केलं मात्र ते तुम्हाला आपलं म्हणायला तयार नाहीत ती भावना समजून घ्या... आपल्या आई बापाची शेतकऱ्यांची सरकारला कदर नाही... विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी मेले शेतकऱ्यांना तुम्हाला हे कळत नाही का? कापूस तूर आणि सोयाबीन ला कांद्याला द्राक्षाला मोसंबीला भाव का मिळत नाही? गोड बोलून सगळ्या शेतकऱ्यांचे हे वाटोळ करायला लागले आहेत. शेतकऱ्याला आरक्षण ही पाहिजे आणि मालाला भाव पण पाहिजे.. आरक्षणापासून सरकारला सुट्टी नाही, मात्र मी शेतकऱ्यांच्या पाठीमाग उभा राहणार...