'खोक्या' प्रकरणात मला व्हिलन ठरवून बिश्नोई गँककडून खून करण्याचा कट होता, आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा..
आपल्या खुनाचा कट आखल्याचा दावा करणाऱ्या सुरेश धस यांची अनेकांकडून खिल्ली, सुरेश धस फिल्मी असल्याचं म्हणत उडवली टर
संतोष देशमुखांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेचा प्लॅन होता, गोपनीय साक्षीदाराची साक्ष एबीपी माझाच्या हाती, प्लॅनिंग होताना साक्षीदार उपस्थित असल्याचीही माहिती
धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र घनवट आणि पोपट घनवटांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या, अंजली दमानियांचा पीडितांना सोबत घेऊन आरोप, ११ शेतकऱ्यांची दमानियांकडे कैफियत
धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंविरुद्धच्या फाइल्स मला माझ्या घरात आणून दिल्या, अंजली दमानियांचा गौप्यस्फोट, फाइल्समध्ये काय होते आणि कसले पुरावे होते हे मात्र सांगितलं नाही..
कळंबमधील महिला हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात, हत्येनंतर आरोपीचा मृतदेहासोबत दोन दिवस वावर, अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून हत्या झाल्याची पोलिसांची माहिती