४ दिवसांपूर्वी धाराशीवच्या कळंबमध्ये एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला... धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह सरपंच संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी ज्या महिलेचा वापर करण्यात येणार होता, तिचा असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केला आहे, त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे, सगळं प्रकरण आहे तरी काय पाहुया.