¡Sorpréndeme!

Maharashtra News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP Majha

2025-03-31 0 Dailymotion

Maharashtra News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP Majha 
बीड कारागृहात वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला गित्ते गँगकडून मारहाण, भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा, बबन गित्ते गँगमधील महादेव गित्तेकडून मारहाण, धसांचा आरोप, मकोका कायद्याअंतर्गत कराड आणि सुदर्शन घुले कारागृहात. 
जेलमध्ये मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अंजली दमानियांची मागणी, यापुढे अशा गोष्टी घडू नये याची सरकारने काळजी घ्यावी, दमानियांची प्रतिक्रिया 
दोन टोळ्यांमधला वाद होता फार मोठी मारामारी झालेली नाही, बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं, सुरेश धस यांचं वक्तव्य, मारहाण झाल्याचं समजल्यानंतर एसपींनी कारागृहाची पाहणी का केली नाही?, धस यांचा सवाल 
अंदर मारना या मरना सबकुछ माफ है, बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी शशिकांत ऊर्फ बबन गित्ते याची फेसबुक पोस्ट , वाल्मीक कराडवर कारागृहात झालेल्या हल्यानंतर पोस्ट करत गित्तेचा कराडला इशारा.