महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणार असाल तर देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा, पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मोठं विधान
शिवरायांच्या पराक्रमाच्या दर्शनासाठी औरंगजेबची कबर हवी..राज ठाकरेंकडून भूमिका जाहीर.. कबरीवरची सजावट हटवून मराठ्यांच्या पराक्रमाचा बोर्ड लावा.मनसे अध्यक्षांची सूचना
चित्रपटाने जागे होणारे हिंदू कामाचे नाही..औरंगजेब कबरीवरुन राजकारण करणाऱ्यांना ऐतिहासीक दाखले देत राज ठाकरेंचे आसूड
'लाव रे तो व्हिडीओ'मधून राज ठाकरेंनी दाखवली गंगेची दुरवस्था.धर्माच्या नावाखाली नद्या प्रदूषित केल्या जात असल्याचाही टोला..
खंडणीसाठी संतोष देशमुखांची हत्या. मात्र मराठा-वंजारी संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न. राज ठाकरेंचा हल्लाबोल..बीडमध्ये राखेतून गुंड तयार होत असल्याची टीका
राज ठाकरेंवर आशिष शेलारांनी केलेल्या टीकेला संदीप देशपांडेंकडून कवितेतून उत्तर.. कपटी मित्रापेक्षा दिलादार शत्रू बरा, संदीप देशपांडेंनी डिवचलं
नागपूर दौऱ्यात पंतप्रधानांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती, स्वतःचाही स्वयंसेवक म्हणून उल्लेख, संघाच्या माधव नेत्रालयाची मोदींच्या हस्ते पायाभरणी