¡Sorpréndeme!

Top 50 News : Superfast News : टॉ 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 30 March 2025 : ABP Majha

2025-03-30 1 Dailymotion

Top 50 News : Superfast News : टॉ 50 बातम्यांचा वेगवान आढावा :30 March 2025 : ABP Majha 
नागपूरमध्ये गुढीपाडव्याला पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत एकाच मंचावर. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पहिल्यांदाच RSS च्या मुख्यालयात 


पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नागपूरकरांकडून जल्लोषात स्वागत. मोदींच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करत स्वागत.   
नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान मोदींकडून संघाचं कौतुक, भाषणादरम्यान संघाच्या सेवाकार्याची मोदींकडून तोंड भरून स्तुती. 
स्वातंत्र्याआधी डॉ. हेडगेवार, गुरूजींनी राष्ट्रीय चेतना वाढवली, आज त्या कार्याला वटवृक्षाचं रूप, पंतप्रधान मोदींकडून संघाच कौतुक, आरएसएस भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा न मिटणारा अक्षय्य वटवृक्ष, मोदींचं वक्तव्य 
जिथे सेवा कार्य तिथे स्वयंसेवक, नैसर्गिक आपत्ती असो वा काहीही, कोणत्याही संकटात स्वयंसेवक सैनिकासारखे पोहचतात, मोदींचं वक्तव्य, तरमोदींकडून स्वतःचाही स्वयंसेवक असाच उल्लेख, स्वंयसेवकांविषयी बोलताना 'हम' असा उल्लेख. 
अटलबिहारी वाजपेयींनी राजधर्माचं पालन करण्याचा दिलेला धडा आरएसएसनं मोदींना शिकवावा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी मोदींना राजधर्माचं पालन करण्यास सांगितलं पाहिजे, मोदींच्या नागपूर दौऱ्यावरुन अबू आझमींची टीका.