Pune MNS Supporter : राज ठाकरेंना ऐकण्यासाठी पुण्यातील कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना
मुंबईत आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे...दादर परिसराताली शिवाजी पार्क मैदानावर हा मेळावा पार पडणार आहे...या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आलीये...मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत , मनोज चव्हाण यांनी शिवाजी पार्कात तयारीचा आढावा घेतला...आज मोठ्या संख्यानं मनसैनिक या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे...दरम्यान राज ठाकरे आज काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे...
मुंबईत उद्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा
शिवाजी पार्क मैदानावर मेळाव्याची जय्यत तयारी
नितीन सरदेसाईंसह मनसे नेत्यांकडून तयारीचा आढावा
राज ठाकरे उद्या काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष
राज ठाकरे पक्षाची आगामी काळातील भूमिका मांडताना पाहीला मिळतील. राज्यभरातून या मेळाव्याला मनसैनिक उद्या उपस्थित राहतील. मेळाव्यासाठी भव्य असा मंच उभारण्यात आला आहे तर आसनव्यस्थेसाठी मोठ्या प्रमाणात खुर्च्या लावण्यात येणार आहे. लोकसभेला महायुतिला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभेला एकला चलो चा नारा देणारे उद्या काय नवे पक्षाचे धोरण मांडणार याकडे लक्ष असणर आहे…